६० दिवस 'फक्त खिचडी खाल्ली', पंकज त्रिपाठीची माजी पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांच्या भूमिकेत येण्यासाठी खास तयारी

Anuradha Vipat

दमदार अभिनय कौशल्य

पंकज त्रिपाठी हे बॉलीवूडमधील सर्वात प्रतिभावान आणि बहुमुखी अभिनेत्यांपैकी एक आहेत. पंकजने आजवरच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये आपले दमदार अभिनय कौशल्य सिद्ध केले आहे.

Pankaj Tripathi play role of Atal Bihari Bajpayee

सुपर-डुपर हिट चित्रपट

अलीकडे अभिनेत्याचे OMG 2 आणि Fukrey 3 सुपर-डुपर हिट ठरले. आता पंकज लवकरच माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

Pankaj Tripathi play role of Atal Bihari Bajpayee

यांच्या भूमिकेत येण्याची तयारी

माजी पंतप्रधानांची भूमिका पडद्यावर साकारण्यासाठी पंकजने खूप मेहनत घेतली आहे. एका मुलाखतीदरम्यान, अभिनेत्याने दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत येण्याची तयारी कशी केली होती हे उघड केले आहे

Pankaj Tripathi play role of Atal Bihari Bajpayee

६० दिवसांत फक्त खिचडी खाल्ली

फिल्म कम्पेनियनशी बोलताना पंकज त्रिपाठी यांनी खुलासा केला की, 'मी अटलमध्ये जवळपास ६० दिवस शूटिंग केले आणि त्या ६० दिवसांत मी फक्त खिचडी खाल्ली, तीही मी स्वतः बनवली.

Pankaj Tripathi play role of Atal Bihari Bajpayee

चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित

'मी रहो की न राहो, हा देश राहिला पाहिजे - अटल' हा माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा बायोपिक आहे. डिसेंबरमध्ये हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Pankaj Tripathi play role of Atal Bihari Bajpayee

'अटल' लूक

त्रिपाठी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे ज्यामध्ये ते त्यांचा 'अटल' लूक दाखवताना दिसत आहेत.

Pankaj Tripathi play role of Atal Bihari Bajpayee

पोस्टचे कॅप्शन

आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये पंकज त्रिपाठी यांनी पंडित धीरेंद्र त्रिपाठी यांच्या काही ओळी लिहिल्या आहेत. त्यांनी लिहिले, "ना मी कुठेही डगमगलो नाही, किंवा मी कुठेही डोके टेकवले नाही, मी खंबीर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pankaj Tripathi play role of Atal Bihari Bajpayee