पंखुरी अवस्थीने डिलीवरीनंतर तीन महिन्यातचं सुरू केला फिटनेस प्रवास,पती गौतमने शेअर केला फोटो

Anuradha Vipat

पंखुरीच्या मातृत्वाचा टप्पा

अभिनेत्री पंखुरी अवस्थीने जुलै महिन्यात जुळ्या मुलांना जन्म दिला. मातृत्वाचा टप्पा पंखुरी खूप एन्जॉय करत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती याबद्दल सांगत असते.

Pankhuri Awasthi started fitness journey

फिटनेसचा प्रवास

आता पंखुरी तिच्या मुलांच्या जन्मानंतर तीन महिन्यांनी तिच्या फिटनेसकडे वळली आहे. तिने फिटनेसचा प्रवास सुरू केला आहे.

Pankhuri Awasthi started fitness journey

एकत्र पोज

पंखुरीचे पती गौतम रोडे यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली. त्याने एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये पंखुरी आणि गौतम एकत्र पोज देत आहेत.

Pankhuri Awasthi started fitness journey

फोटोचे कॅप्शन

दोघेही कारमध्ये बसले असून त्यांच्या हातात बाटल्या आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की पत्नी तिच्या पहिल्या पिलेट्स सत्रासाठी जात आहे.

Pankhuri Awasthi started fitness journey

इन्स्टा स्टोरी पोस्ट

याशिवाय पंखुरीने एक इन्स्टा स्टोरीही पोस्ट केली आहे. यामध्ये ती एक पेपर हातात धरलेली दिसत आहे.

Pankhuri Awasthi started fitness journey

एकत्र मस्ती करताना

कॅप्शनमध्ये लिहिले होते- तुम्हाला वर्कआउटसाठी होमवर्क देखील मिळतो. यानंतर पती गौतमला पाहून ती हसायला लागते. व्हिडिओमध्ये दोघेही एकत्र मस्ती करताना दिसत होते.

Pankhuri Awasthi started fitness journey

फिटनेसचे लक्ष्य कसे साध्य कराल

गौतम म्हणतो की पुरी आणि पराठा खाऊन तुम्ही फिटनेसचे लक्ष्य कसे साध्य कराल. तर पंखुरी म्हणते आता मी बाजरी खाईन आणि प्रोटीन पिणार. मी सकस आहार घेईन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pankhuri Awasthi started fitness journey