Papad snacks : नरम पडलेले पापड पुन्हा कुरकुरीत कसे कराल ?

नमिता धुरी

पापड नरम पडल्यास त्यातील मजा निघून जाते. अशावेळी काही ठरावीक उपायांच्या मदतीने पापडांचा कुरकुरीतपणा परत आणता येईल.

Papad snacks

बटाटा किंवा डाळीचे पापड नरम पडल्यास ते लोखंडी तव्यावर गरम करा.

Papad snacks

पापड पुन्हा ताज्या तेलात तळा आणि टॉवेलमध्ये ठेवा.

Papad snacks

३० सेकंद पापड मायक्रोव्हेवमध्ये ठेवा.

Papad snacks

पापड एक-दोन तास उन्हात ठेवा.

Papad snacks

पंख्याची हवा द्या.

Papad snacks

एयर फ्रायर वापरा.

Papad snacks

अशाप्रकारे पापड कुरकुरीत केल्यास जेवणाची मजा परत येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Papad snacks