या आजारांच्या लोकांसाठी पपई आहे घातक

Anuradha Vipat

किडनी स्टोन

किडनी स्टोन असलेल्या रुग्णांनी पपई खाऊ नये

Papaya

हृदयाचे ठोके

ज्यांच्या हृदयाचे ठोके जलद किंवा मंद असतात त्यांनी पपई खाऊ नये

Papaya

गरोदर महिला

पपईमध्ये लेटेक्स असते. त्यामुळे गरोदर महिलांनी पपई खाऊ नये.

Papaya

ऍलर्जी

ऍलर्जीचा त्रास असलेल्या लोकांनी पपई खाऊ नये

Papaya

मासिक पाळी

नियमित पपईच्या सेवनामुळे इस्ट्रोजनचं प्रमाण वाढतं जे मासिक पाळीसाठी किंवा मासिक पाळीत समस्या निर्माण करू शकतं

Papaya

हृदयाशी संबंधित समस्या

पपईमुळे हृदयाशी संबंधित इतरही अनेक समस्या वाढू शकतात.

Papaya

रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने होतात हे अद्भुत फायदे

येथे क्लिक करा