पुजा बोनकिले
डेंग्यु झाल्यास आहाराची काळजी घेणे गरजेचे असते.
डेंग्युमध्ये प्लेटलेस्ट कमी होतात.
तुम्ही पपईची पाने खाऊन प्लेटलेस्ट वाढू शकता.
पपईच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी मुबलक प्रमाणात असते.
पपईच्या पानांचा रस बनवण्यासाठी २ते ३ पानं स्वच्छ धुऊन घ्यावी.
नंतर पाण्यात उकळा.
नंतर गाळून सेवन करावे.
आयुर्वेदात पपईच्या पानांना खुप महत्व आहे.