Papaya Seeds: गॅरंटी! सर्दी ताप गेलाच समजा; हा उपाय करूनच बघा

सकाळ ऑनलाईन टीम

पपई खाणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते, परंतु तुम्हाला माहित आहे का की त्याच्या बिया देखील खूप फायदेशीर आहेत.

papaya seeds benefits

पपईच्या बिया (Papaya Seeds Benefits) सर्दी, खोकला आणि तापामध्ये कमालीचा आराम देतात.

papaya seeds benefits

जे लोक बिया नियमितपणे खातात, त्यांची रोगप्रतिकारक शक्ती इतरांपेक्षा चांगली असते आणि ते किरकोळ हंगामी आजारांपासून दूर राहतात.

papaya seeds benefits

या बिया (Papaya Che Benefits) पोटातील क्रॅम्प कमी करण्याचे काम करतात. 

papaya seeds benefits | esakal

पपईच्या बियांमध्ये (Papaya Seeds Benefits) भरपूर फायबर आढळते, जे लठ्ठपणा नियंत्रित करण्यास मदत करते.

papaya seeds benefits | esakal

अर्धा चमचा पपईच्या बियांची पावडर कोमट पाण्यासोबत प्यायल्याने तुम्हाला आश्चर्यकारक फायदे मिळतात

Papaya Seeds | esakal

मासिक पाळीच्या वेदनांनी त्रस्त महिलांसाठीही पपईच्या बिया खूप फायदेशीर आहेत. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

papaya seeds benefits | esakal