मुग्धा व प्रथमेशची परदेशवारी

Anuradha Vipat

मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे.

सध्याची मराठी संगीतविश्वातील लाडकी जोडी म्हणजे मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे.

Mugdha and Prathamesh

लग्न

मुग्धा व प्रथमेशने गेल्या वर्षी २१ डिसेंबरला लग्न केलं. 

Mugdha and Prathamesh

पाच महिने पूर्ण

मुग्धा व प्रथमेशच्या लग्नाला आता पाच महिने पूर्ण झाले आहेत

Mugdha and Prathamesh

माहिती

दोघं आता परदेशवारीवर आहेत. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करून दोघांनी आपल्या चाहत्यांना माहिती दिली आहे.

Mugdha and Prathamesh

इन्स्टाग्राम स्टोरी

दोन दिवसांपूर्वी मुग्धाने इन्स्टाग्राम स्टोरीवर कॉफी मग आणि पासपोर्टचे फोटो शेअर केले होते

Mugdha and Prathamesh

फोटो

त्यानंतर प्रथमेशने विमानाच्या खिडकीतून दिसणाऱ्या हिमालयाचा फोटो शेअर केला. 

Mugdha and Prathamesh

नेपाळ

लग्नाच्या पाच महिन्यांनंतर मुग्धा व प्रथमेश नेपाळला फिरायला गेले आहेत.

Mugdha and Prathamesh

तृप्ती डिमरीने मुंबईत घेतलं अलिशान घर

येथे क्लिक करा