मुलांच्या नाभीवर चंदनाची पेस्ट लावण्याचे मोठे फायदे

Harshada Shirsekar

आरोग्यदायी फायदे

लहान मुलांच्या नाभीवर चंदनाची पेस्ट लावल्यास त्यांच्या आरोग्यास अगणित लाभ मिळू शकतात. 

Chandan Benefits | sakal

चंदनाची पेस्ट नाभीवर लावण्याचे फायदे जाणून घेऊया.

Chandan Benefits | sakal

पोटाशी संबंधित समस्या

चंदन पेस्ट नाभीवर लावल्यास पोटाच्या भागाला थंडावा मिळतो. यामुळे अॅसिडिटीची समस्या देखील कमी होण्यास मदत मिळते. 

Chandan Benefits | sakal

मानसिक आरोग्य

सोबतच लहान मुलांचे मानसिक आरोग्यही सुधारण्यास मदत मिळते. 

Chandan Benefits | sakal

निरोगी त्वचा

चंदनाच्या पेस्टमुळे त्वचा निरोगी व चमकदार होते. या पेस्टमुळे त्वचेवरील डाग कमी होण्यास मदत मिळते.

Chandan Benefits | sakal

रक्तवाहिन्यांना मिळतो आराम

लहान मुलांच्या नाभीवर चंदनाचा लेप लावल्यास नाभीच्या भागातील रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकेज दूर होतात. ज्यामुळे पोटाशी संबंधित समस्याही कमी होतात.

Chandan Benefits | sakal

त्वचा होते सुंदर

चंदनातील औषधी गुणधर्मामुळे लहान मुलांची त्वचा सुंदर व निरोगी राहण्यास मदत मिळते.  

Chandan Benefits | sakal

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandan Benefits | sakal