पालकांनो!आपल्या मुलांच्या या गोष्टींकडे कधीही करु नका दुर्लक्ष

Anuradha Vipat

मारहाण करत असेल तर

जेव्हा मुल मुलांना किंवा स्वतःच्या भावंडांना मारहाण करतो किंवा आक्रमकपणे वागतो, तेव्हा नक्कीच त्याकडे दुर्लक्ष करू नये.

Parents Never ignore things children

मुलांशी गैरवर्तन

इतर मुलांशी गैरवर्तन करणे करत असल्यास पालकांनी याकडे दुर्लक्ष करु नये

Parents Never ignore things children

प्रतिउत्तर देत असल्यास

मुल प्रत्येक गोष्टीचे प्रतिउत्तर देत असल्यास पालकांनी याकडे दुर्लक्ष करु नये

Parents Never ignore things children

इतरांना दोष देत असेल तर

आपले मुल प्रत्येक गोष्टीत इतरांना दोष देत असेल तर पालकांनी याकडे दुर्लक्ष करु नये

Parents Never ignore things children

आक्रमक वर्तन

मुलांच्या आक्रमक वर्तनाकडे पालकांनी दुर्लक्ष करु नये

Parents Never ignore things children

गोष्टी स्वतंत्रपणे करायला दिल्या पाहिजेत

मुलांच्या वाढीसाठी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांना काही गोष्टी स्वतंत्रपणे करायला दिल्या पाहिजेत. 

Parents Never ignore things children

मोठ्या आवाजात बोलत असेल तर

आपले मुल जर मोठ्यांना मोठ्या आवाजात बोलत असेल तर याकडे पालकांनी दुर्लक्ष करु नये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parents Never ignore things children