Anuradha Vipat
मुलांचे परीक्षांचे गुण पाहून दुसऱ्या मुलामुलींशी त्यांची तुलना अजिबात करू नका
यामुळे मुलांच्या डोक्यावर अधिक ताण येतो आणि त्याच्या मानसिक आरोग्यावर अधिक परिणाम होतो.
मुलांच्या कलेप्रमाणे गोष्ट समजून घ्यावी
आपल्या मुलाला काय आवडतं हे पालकांनी पाहाव
सतत मुलांना टोचून बोलू नका
आपल्या कुटुंबात अडचणी आहेत असं मुलांना सांगू नका
मुलांच्या पाठीशी उभं राहायचं सोडून बरेचदा पालक त्यांचं मनोबल खच्ची करतात
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.