लॅकमे फॅशन वीकमध्ये नववधू परिणीती चोप्राने पाडली छाप

Devendra Jadhav

परिणीती चोप्रा

परिणीती चोप्रा ही सर्वांची लाडकी अभिनेत्री

parineeti chopra | Instagram

राघव चढ्ढा

परिणीतीने नुकतंच आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा सोबत लग्न केलं

parineeti chopra | Instagram

लॅकमे फॅशन वीक

लग्नानंतर परिणीती पहिल्यांदाच एका लाईव्ह इव्हेंटमध्ये दिसली तो म्हणजे लॅकमे फॅशन वीक

parineeti chopra | Instagram

परिणीतीचा लूक

लॅकमे फॅशन वीकमध्ये परिणीती सफेद साडी आणि भांगेत भरलेलं कुंकू अशा खास पेहरावात दिसून आली

parineeti chopra | Instagram

खास लूक

परिणीतीचा हा खास लूक लॅकमे फॅशन वीकमध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेत होता

parineeti chopra | Instagram

दागिने

हातात गुलाबी रंगाच्या बांगड्या आणि गळ्यात मॅचिंग दागिने परिधान करत परिणीतीने सर्वांचं लक्ष वेधलं

parineeti chopra | Instagram

परिणीतीचं सौंदर्य

परिणीती लॅकमे फॅशन वीकमध्ये तिच्या सौंदर्याने खऱ्या अर्थाने बहार आणली

parineeti chopra | Instagram