Parineeti Chopra:ना परी..ना परिणीती..राघव चड्ढा मॅडमना हाक मारतात,'एsss'

प्रणाली मोरे

सध्या अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे नेता राघव चड्ढा यांच्या अफेअरच्या बातम्या जोर धरुन आहेत.

Parineeti Chopra | Esakal

गेल्या काही दिवसांत अनेकदा दोघांना मुंबई एअरपोर्टवर कॅमेऱ्यात बंदिस्त केलं गेलं.

Parineeti Chopra | Esakal

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा लग्न करतायत अशी देखील बातमी जोर धरून आहे.

Parineeti Chopra | Esakal

इतक्यात परिणीतीनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे,ज्यात तिनं चष्मा घातला आहे.

Parineeti Chopra | Esakal

त्या फोटोला परिणीतीनं 'चष्मिश' असं कॅप्शन दिलं आहे.

Parineeti Chopra | Esakal

परिणीतीच्या या कॅप्शनवरनं नेटकऱ्यांनी मात्र राघव चड्ढांचे नाव घेत तिला छेडलं आहे.

Parineeti Chopra | Esakal

एका नेटकऱ्यांन लिहिलं आहे,'परिणीतीला हे नाव चड्ढांनीच दिलं असेल बहुधा..'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parineeti Chopra | Esakal