परिणीती चोप्राने पतीसाठी शेअर केली खास पोस्ट

Anuradha Vipat

फोटो शेअर

नुकताच परिणीती चोप्रा हिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे

Parineeti Chopra

फोटोमध्ये

या फोटोमध्ये तिचा पती राघव चढ्डा दिसतो आहे

Parineeti Chopra

मोबाईलवर बिझी

या फोटोमध्ये राघव चढ्डा हा मोबाईलवर बिझी दिसत आहे.

Parineeti Chopra

कॅप्शन

हा फोटो शेअर करत परिणीती चोप्राने खास कॅप्शन दिले आहे

Parineeti Chopra

काैतुक करणारी पोस्ट

परिणीती चोप्राने लिहिले आहे की, पतीचे काैतुक करणारी पोस्ट…तुझ्यासारखे कोणीही नाही

Parineeti Chopra

चर्चेत

आता परिणीती चोप्राची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे

Parineeti Chopra

कुटुंबासोबत...

परिणीती चोप्रा ही राघव याच्या कुटुंबासोबत दिल्लीला राहते.

Parineeti Chopra

शिव ठाकरेने राजकारण्यांना दिला सल्ला

Shiv Thackeray | esakal
येथे क्लिक करा