परिणीती चोप्राची वादग्रस्त पोस्ट चर्चेत

Anuradha Vipat

सक्रिय

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.

Parineeti Chopra

क्रिप्टिक पोस्ट

आता परिणीतीने सोशल मीडियावर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे.

Parineeti Chopra

नाराजी

परिणीतीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये होडीत बसलेल्या परिणीतीच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत आहे.

Parineeti Chopra

पोस्ट

परिणीतीने नो-मेकअप लूकमध्ये मोठी पोस्ट देखील लिहिली आहे.

Parineeti Chopra

भावना

सोशल मीडियाच्या माध्यमातून परिणीती भावना व्यक्त करताना दिसत आहे.

Parineeti Chopra

मानसिकता

परिणीती व्हिडीओ पोस्ट करत म्हणाली आहे की, या महिन्यात मी काही काळ थांबून विचार केला, यातून मला एक गोष्ट विश्वासाने पुन्हा कळली ती म्हणजे मानसिकताच सर्वकाही आहे.

Parineeti Chopra

कृपया...

पुढे परिणीती म्हणाली आहे की, महत्त्वहीन गोष्टींना महत्त्व देणं बंद करा. आयुष्यातील एकही सेकंद वाया घालवू नका. आयुष्य टीक-टीक करणारं एक घड्याळ आहे. प्रत्येक वेळी स्वतःच्या भावनांना महत्त्व द्या, कृपया दुसऱ्यांसाठी जगणं सोडा

Parineeti Chopra

सध्या मलायकाच्या पोस्टची रंगली चर्चा

येथे क्लिक करा