लग्नाच्या वाढदिवसानिमित्त परिणीती चोप्राची खास पोस्ट

Anuradha Vipat

चर्चेत

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे.

Parineeti Chopra's special post

फॅन फॉलोइंग

परिणीती चोप्राची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

Parineeti Chopra's special post

डेट

परिणीती चोप्राने काही वर्ष डेट केल्यानंतर राघव चड्ढा याच्यासोबत लग्न केले आहे

Parineeti Chopra's special post

एक वर्ष पूर्ण

आता परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. 

Parineeti Chopra's special post

खास पोस्ट

नुकताच परिणीती चोप्राने सोशल मीडियावर लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे

Parineeti Chopra's special post

पोस्ट व्हायरल

आता परिणीती चोप्राची ही पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे

Parineeti Chopra's special post

व्हिडीओमध्ये...

व्हिडीओमध्ये दोघे एकमेकांच्या गळ्यात हात घालून उभे दिसत आहेत. 

अमृता खानविलकरच्या मोहक अदा

येथे क्लिक करा