परिणीती चोप्राचा व्हिडीओ होतोय चांगलाच व्हायरल

Anuradha Vipat

नाव

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे.

Parineeti Chopra's video

मुख्य भूमिका

परिणीती चोप्राने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत.

Parineeti Chopra's video

चर्चेत

गेल्या काही दिवसांपासून परिणीती चोप्रा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.

Parineeti Chopra's video

लग्न

परिणीती चोप्राने खासदार राघव चड्ढासोबत राजस्थानमध्ये लग्न केले आहे

Parineeti Chopra's video

सोशल मीडिया

सध्या परिणीती चोप्राने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे

Parineeti Chopra's video

संपर्कात

या व्हिडीओच्या माध्यमातून परिणीती चोप्राने स्पष्ट केले की ती कशी राघव चड्ढा याच्या संपर्कात असते.

Parineeti Chopra's video

व्हायरल

आता परिणीती चोप्राचा हाच व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.

अन् बच्चन नाव ऐकताचं ऐश्वर्या राय झाली हैराण

येथे क्लिक करा