परिणीतीचे 'ते' फोटो तूफान व्हायरल

Anuradha Vipat

चर्चेत

अभिनेत्री परिणीती चोप्रा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे.

Parineeti's photos

फॅन फॉलोइंग

परिणीती चोप्राची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

Parineeti's photos

सक्रिय

परिणीती चोप्रा सोशल मीडियावर सक्रिय असते.

Parineeti's photos

मालदीवमध्ये...

आता पती राघव चड्ढासोबत खास वेळ मालदीवमध्ये घालताना परिणीती दिसत आहे.

Parineeti's photos

व्हायरल

परिणीतीचे हे फोटो तूफान व्हायरल होत आहेत.

Parineeti's photos

पतीसोबत...

परिणीती लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पतीसोबत मालदीवला पोहोचली आहे

Parineeti's photos

कमेंट

परिणीतीच्या फोटोवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.

Parineeti's photos

तृप्ती डिमरीवर का भडकले चाहते?

येथे क्लिक करा