Monika Lonkar –Kumbhar
यंदाच्या पॅरिस ऑलिंम्पिकमध्ये कित्येक देशांच्या खेळाडूंनी पदकांवर नाव कोरले.
सध्या ऑलिंम्पिक अखेरच्या टप्प्यात आले आहे.
भारताने यंदाच्या ऑलिंम्पिकमध्ये ५ पदकांची कमाई केली. ज्यामध्ये ४ कांस्य आणि एका रौप्यपदकाचा समावेश आहे.
पॅरिस ऑलिंम्पिकमध्ये काही खेळाडूंच्या हातांवर ऑलिंम्पिकशी संबंधित नेलआर्ट पाहायला मिळाले.
काही खेळाडूंनी विविध देशांचे ध्वज आणि चिन्हे नखांवर सुंदर पद्धतीने रेखाटण्यात आल्याचे दिसून आले.
नेलआर्टमध्ये महिलांसोबतच पुरूष खेळाडू देखील मागे नव्हते.
विविध देशांमधील खेळाडूंच्या बोटांवरील या नेलआर्टमुळे संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.