Sandip Kapde
आज भारतीय बाजारपेठेत अनेक प्रकारची बिस्किटे आहेत
आज जरी स्वादिष्ट कुकीजने बाजारात आपले स्थान निर्माण केले आहे, परंतु पारले जीची चर्चा काही गेगळीच आहे
गरमागरम चहात पारले जी बिस्किट बुडवून खाण्याची मजा काही वेगळीच असते
पारले-जी बिस्किटच्या रॅपरवर एक गोंडस मुलगी आहे
ज्याबद्दल लोकांनी खूप चर्चा केली आहे.
यापैकी पहिले नागपूरच्या नीरू देशपांडे, गुंजन गंडानिया आणि आयटी उद्योगपती नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती आहेत.
अशा बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये पसरल्यावर पारले-जी च्या उत्पादन व्यवस्थापकाला पुढे येणे भाग पडले.
पॅकेटवर दिसणारे मुलीचे चित्र कोणाचेच नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
ही काल्पनिक प्रतिकृती आहे. हे चित्र 60 च्या दशकात मगनलाल दहिया नावाच्या चित्रकाराने तयार केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.