पश्मिना रोशन बॉलिवूडमध्ये धमाका करण्यासाठी सज्ज

Anuradha Vipat

धमाका

ऋतिक रोशनची चुलत बहीण पश्मिना रोशन बॉलिवूडमध्ये धमाका करण्यासाठी तयार आहे.

Pashmina Roshan

प्रेक्षकांच्या भेटीला

ऋतिक रोशनच्या चुलत बहिणीचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे

Pashmina Roshan

प्रमोशन

पश्मिना रोशन ही आगामी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना देखील दिसत आहे.

Pashmina Roshan

विधान

नुकताच पश्मिना रोशनने चुलत भाऊ ऋतिक रोशन याच्याबद्दल मोठे विधान केले आहे.

Pashmina Roshan

अभिनयाची बरोबरी

पश्मिना रोशन हिने म्हटले की, हृतिकच्या पहिल्या चित्रपटातील त्याच्या अभिनयाची बरोबरी करणे खूप कठीण आहे.

Pashmina Roshan

फॅन फॉलोइंग

पश्मिना रोशनची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

मुख्य भूमिकेत

या चित्रपटात रोहित सराफ, पश्मिना रोशन, जिब्रान खान आणि नायला ग्रेवाल हे मुख्य भूमिकेत आहेत.

दीपिका पदुकोणने खास फोटो शेअर करत दिली गुड न्यूज

येथे क्लिक करा