अरमान आणि कृतिकावर भडकली पायल

Anuradha Vipat

बॉस ओटीटी 3

अरमान मलिक हा आपल्या दोन्ही पत्नींसोबत बिग बॉस ओटीटी 3मध्ये दाखल झाला होता

Payal angry at Armaan and Kritika

बिग बॉसच्या घरातून...

मात्र काही दिवसांपूर्वीच पायल ही बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली

Payal angry at Armaan and Kritika

बघायला...

आता अरमान आणि कृतिकावर पायल ही चांगलीच भडकल्याचे बघायला मिळत आहे

Payal angry at Armaan and Kritika

व्लॉग

बिग बॉस ओटीटी 3 मध्ये बिग बॉसने नुकताच घरातील सदस्यांना व्लॉग बनवण्याचा एक टास्क दिला होता

Payal angry at Armaan and Kritika

टास्क

अरमान आणि कृतिका मलिक यांनी व्लॉग तयार करत हा टास्क पूर्ण केला.

Payal angry at Armaan and Kritika

उल्लेख

मात्र दोघांनीही हा व्लॉग करताना एकदाही पायलच्या नावाचा एकदाही उल्लेख केला नाही.

Payal angry at Armaan and Kritika

भडकल्याचे...

यामुळे आता पायल मलिक ही चांगलीच भडकल्याचे बघायला मिळत आहे

Payal angry at Armaan and Kritika

सर्वत्र फक्त आणि फक्त झहीरच्या वक्तव्याची चर्चा

येथे क्लिक करा