लोकांच्या ट्रोलिंगनंतरही पायलने विशालवर केला नवीन आरोप

सकाळ डिजिटल टीम

विशाल पांडेने कृतिका बद्दल केलेल्या कमेंटमुळे अरमान आणि विशालमध्ये जोरदार भांडण झालं.

Payal Malik New Controversy

अरमानने विशालच्या कानाखाली मारली. त्यामुळे अरमानवर सर्व स्तरातून टीका होतेय.

Payal Malik New Controversy

विशालने केलेल्या कमेंटचा खुलासा पायलने शोमध्ये येऊन केला होता. त्यानंतर पायलवरही टीका झाली होती. त्यामुळे पायलने vlog शेअर करत तिची नाराजी व्यक्त केली.

Payal Malik New Controversy

त्यावेळी तिने सांगितलं कि, तिचं वाक्य चुकलं असेल पण तिला विशालचा हेतू चुकीचा वाटला असं तिने सांगितलं आणि तिने या शोमध्ये येण्याविषयी खंत व्यक्त केली.

Payal Malik New Controversy

त्यानंतर टेलीमसाला चॅनेलला मुलाखत देताना तिने पुन्हा विशालवर नवा आरोप केला.

Payal Malik New Controversy

विशालने कृतिका आणि अरमानबाबत कमेंट पास केली असल्याचं म्हंटलं. "दादा खूप भाग्यशाली आहे." अशी कमेंट विशालने पास केल्याचं तिने सांगितलं पण त्यावरूनही तिला ट्रोल केलं जातंय.

Payal Malik New Controversy
shloka look
श्लोकाचा ग्लॅमरस लूक - येथे क्लिक करा