Anuradha Vipat
आता नुकताच पायल मलिकची तब्येत खराब झाल्याचे बघायला मिळत आहे
पायल मलिकला थेट रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे
कृतिका पायलला रूग्णालयात घेऊन जाताना दिसत आहे.
रात्रभर पायलला रूग्णालयात ठेवण्यात आले आहे
पायल मलिकचे ब्लड प्रेशर वाढले आहे
तसेच पायलला श्वास घेण्यासही त्रास होत आहे
अरमान मलिकच्या पहिल्या पत्नीचे नाव पायल मलिक आहे.