Peaceful Mind : बुद्धांप्रमाणे शांत मन हवे असेल तर करा ही 10 कामं

धनश्री भावसार-बगाडे

ब्रह्म मुहूर्त

जर तुम्हालाही शांत आणि ब्लेस्ड मन हवे असेल तर ब्रह्म मुहूर्तावर उठायला हवं.

Peaceful Mind | esakal

ध्यान

ब्राह्म मूहूर्तावर म्हणजे पहाटे ४ ते साडेचार च्या दरम्यान उठून ध्यान करायला हवं.

Peaceful Mind | esakal

सकारात्मक एनर्जी

यावेळी ब्रह्मांडली, विश्वातली सकारात्मक एनर्जी सगळ्यात जास्त सक्रिय असते.

Peaceful Mind | esakal

जास्त एकाग्रता

यावेळी कमी ध्यान केलं तरी एकाग्रता जास्त होते.

Peaceful Mind | esakal

मनाची क्षमता

मनाची एकाग्र होण्याची क्षमता मोठ्याप्रमाणात वाढते.

Peaceful Mind | esakal

अशक्य ही शक्य

यामुळे शांत आणि ब्लेस्ड माइंड यामुळे मिळतं. ज्यामुळे बरेच अशक्य वाटणारे कामंही शक्य होतात.

Peaceful Mind | esakal

प्राणायाम

याशिवाय सुर्योदयानंतर प्राणायाम करणे अधिक उपयुक्त ठरू शकते.

Peaceful Mind | esakal

ट्राय करा

हे उपाय नक्की ट्राय करून बघा. फरक जाणवणारच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Peaceful Mind | esakal