शेंगदाणे आहे प्रथिनांचा चांगला स्त्रोत,नक्की सेवन करा

Anuradha Vipat

शेंगदाणे

प्रथिनांचा मोठा स्त्रोत असलेले शेंगदाणे पित्तक्षामक आहेत

Peanuts good source of protein

आतड्याचा कर्करोग

आतड्याचा कर्करोग टाळण्यासाठी शेंगदाणे महत्त्वाची भूमिका बजावतात.

Peanuts good source of protein

 हृदयाला संसर्गापासून दूर

हृदयाला संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी हे अँटीऑक्सीडंट महत्त्वाचे ठरतात

Peanuts good source of protein

मधुमेहाची शक्यता कमी

रोज शेंगदाणे खाल्ल्याने मधुमेहाची शक्यता 21%कमीहोते

Peanuts good source of protein

ताण कमी होण्यास मदत

रोज मूठभर शेंगदाणे सेवन केल्याने ताण कमी होण्यास मदत होते

Peanuts good source of protein

चरबी आणि प्रथिनांचे चांगले स्त्रोत

शेंगदाणे निरोगी चरबी आणि प्रथिनांचे चांगले स्त्रोत आहेत

Peanuts good source of protein

रक्ताभिसरण

रोज भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्याने रक्ताभिसरण वाढते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Peanuts good source of protein