अंकिताच्या 'त्या' कृतीमुळे संतापले लोक

Anuradha Vipat

दर्शनाला...

अभिनेत्री अंकिता लोखंडे ही आज लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचली होती.

Ankita lokhande

लोकं संतापले

यावेळी अंकिताच्या एका कृतीवर लोकं चांगलेच संतापले आहेत

Ankita lokhande

व्हिडिओ व्हायरल

आता अंकिताचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Ankita lokhande

श्रीगणेशाचे पाय

यावेळी अंकिता थोडावेळ थांबून श्रीगणेशाचे पाय दाबू होती. या गोष्टीनंतर लोक संतापले आहेत.

Ankita lokhande

ट्रोल

सोशल मीडियावर लोकं अंकिताला ट्रोल करु लागले आहेत.

Ankita lokhande

गर्दीचा सामना

अंकितामुळे लोकांना गर्दीचा सामना करावा लागला.

Ankita lokhande

सक्रिय

अंकिता सोशल मिडीयावर सक्रिय असते

गर्दीचा फायदा घेत एका व्यक्तीने ईशाला केला होता चुकीच्या पद्धतीने स्पर्श

येथे क्लिक करा