दिशा वकानी आणि ऐश्वर्या रायचा ‘तो’ फोटो पाहून लोक हैराण

Anuradha Vipat

फोटो व्हायरल

सध्या सोशल मीडियावर एक फोटो तूफान व्हायरल होताना दिसत आहे

Disha Vakani and Aishwarya Rai

फोटोमध्ये...

या फोटोमध्ये चक्क तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील दयाबेन अर्थात दिशा वकानी ही चक्क ऐश्वर्या राय हिच्या खांद्यावर डोके ठेऊन रडताना दिसत आहे

Disha Vakani and Aishwarya Rai

हैराण

हा फोटो पाहून लोक हैराण झाले आहेत.

Disha Vakani and Aishwarya Rai

फोटो

सध्या दिशा वकानी आणि ऐश्वर्या राय यांचा व्हायरल होत असलेला हा फोटो जोधा अकबर चित्रपटातील आहे.

Disha Vakani and Aishwarya Rai

भूमिका

ऐश्वर्या राय हिने ‘जोधा अकबर’ या चित्रपटात राणी जोधाची भूमिका साकारली होती.

Disha Vakani and Aishwarya Rai

प्रेम

हा चित्रपट 2008 मध्ये रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचे जोरदार प्रेम मिळाले होते

Disha Vakani and Aishwarya Rai

वेळ

दिशा वकानी सध्या आपल्या कुटुंबियांना वेळ देत आहे. 

जुन्या घटना आहेत आणि...अनेक वर्षांनंतर नाना पाटेकर यांच्याकडून मोठा खुलासा

येथे क्लिक करा