जान्हवी कपूरचा ड्रेस पाहून लोक हैराण

Anuradha Vipat

चर्चेत

जान्हवी कपूर हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे.

Janhvi Kapoor's dress

फॅन फॉलोइंग

जान्हवी कपूर हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

Janhvi Kapoor's dress

प्रमोशन

जान्हवी कपूर ही सध्या तिच्या उलझ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त दिसत आहे.

Janhvi Kapoor's dress

हैराण

नुकताच जान्हवी कपूरने घातलेला ड्रेस पाहून लोक हैराण झाले आहेत

Janhvi Kapoor's dress

ऑफ शोल्डर ड्रेस

जान्हवी कपूरने पांढऱ्या आणि काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस घातला होता

Janhvi Kapoor's dress

ब्लेझर डिझाइन

त्यावर समोरच्या बाजूला ब्लेझर डिझाइन आहे लोकांना जान्हवीचा हा ड्रेस आवडला नाही

Janhvi Kapoor's dress

तुलना

 अनेक जण जान्हवी कपूरचा हा ड्रेस पाहून तिची तुलना चक्क उर्फी जावेदशी करत आहेत

केसात गजरा अन् पैठणी साडी...अंबानींच्या रिसेप्शन पार्टीत गिरीजा ओकचा मराठमोळा साज

येथे क्लिक करा