अंकिता लोखंडेचा व्हिडीओ पाहून भडकले लोक

Anuradha Vipat

गणेशोत्सव

 सध्या सर्वत्र गणेशोत्सव अतिशय जल्लोषात साजरा केला जात आहे. 

Ankita Lokhande's video

स्थापना

अंकिता लोखंडेनेही आपल्या घरी गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना केली आहे.

Ankita Lokhande's video

बाप्पाच्या पूजेला

टीव्ही जगतातील अनेक स्टार्सही अंकिताच्या घरी बाप्पाच्या पूजेला पोहोचले होते

Ankita Lokhande's video

डान्स

यावेळी अंकिता लोखंडेने निया शर्मासोबत डान्स केला

Ankita Lokhande's video

व्हिडीओ समोर

आता त्या दोघींचा डान्स करतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे

Ankita Lokhande's video

ट्रोलर्सच्या निशाण्यावर

आता डान्स व्हिडीओ व्हायरल होताच निया आणि अंकिता ट्रोलर्सच्या निशाण्यावर आल्या आहेत.

Ankita Lokhande's video

कमेंट

एका युजर्सने त्यांच्या या व्हिडीओवर, गणेश पूजेच्या नावाखाली येथे भक्ती गायब आहे अशा कमेंट केली आहे

Ankita Lokhande's video

लग्न न करताच अभिनेत्री शर्लिन चोप्राला व्हायचे आहे आई

येथे क्लिक करा