सकाळ डिजिटल टीम
जगभरातील लोक अनेक प्राण्यांचे मांस मोठ्या उत्साहाने खातात.
पण, तुम्हाला माहीत आहे का? माणसांना खाणाऱ्या मगरीला कोणत्या देशात खाल्ले जाते?
चला जाणून घेऊया कोणत्या देशात मगरी कापून खातात.
थायलंडमध्ये लोक मगरींना जिवंत कापून खातात.
थायलंडमध्ये सरकार मगरींची कत्तल आणि विक्री करण्यास परवानगी देते.
खाण्याव्यतिरिक्त येथे मगरींना कापून त्यांच्या कातडीपासून पिशव्या बनवल्या जातात.
मगरीच्या कातडीपासून बनवलेल्या पिशवीची किंमत काही लाखांत आहे.