Horoscope 2 October: 'या' राशीच्या लोकांना अचानक धनलाभाची शक्यता

पुजा बोनकिले

मेष

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. शासकीय कामे रखडण्याची शक्यता.

मेष

वृषभ

संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

वृषभ

मिथुन

काहींना कामानिमित्त प्रवास होतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

मिथुन

कर्क

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

कर्क

सिंह

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

सिंह

कन्या

आरोग्य उत्तम राहील. मन आनंदी व आशावादी राहील.

कन्या

तुळ

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

तुळ

वृश्‍चिक

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

वृश्‍चिक

धनु

तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

धनु

मकर

गुरूकृपा लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

मकर

कुंभ

वादविवाद टाळावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कुंभ

मीन

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

मीन