Horoscope 24 July : 'या' राशीच्या व्यक्तींची शासकीय कामे मार्गी लागतील

Monika Lonkar –Kumbhar

मेष

महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

मेष

वृषभ

तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील.

वृषभ

मिथुन

गुरूकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

मिथुन

कर्क

मनोबल कमी राहील. वादविवाद टाळावेत.

कर्क

सिंह

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

सिंह

कन्या

हितशत्रुंवर मात कराल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

कन्या

तूळ

तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

तूळ

वृश्‍चिक

आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. प्रवास सुखकर होतील.

वृश्चिक

धनु

जिद्द व चिकाटी वाढेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

धनु

मकर

जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

मकर

कुंभ

तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

कुंभ

मीन

काहींचा आध्यात्माकडे कल राहील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

मीन