Horoscope 25 July : 'या' राशीच्या व्यक्तींना आरोग्याच्या तक्रारी कमी जाणवतील

Monika Lonkar –Kumbhar

मेष

खर्चाचे प्रमाण वाढेल. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

मेष

वृषभ

शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

वृषभ

मिथुन

नवीन परिचय होतील. राजकीय क्षेत्रात सुसंधी लाभेल.

मिथुन

कर्क

एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

कर्क

सिंह

महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

सिंह

कन्या

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

कन्या

तूळ

शत्रुपिडा नाही. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

तूळ

वृश्‍चिक

आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

वृश्चिक

धनु

प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

धनु

मकर

जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

मकर

कुंभ

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

कुंभ

मीन

दैनंदिन कामे मार्गी लागतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

मीन