Horoscope 30 September: 'या' राशीच्या लोकांचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील

पुजा बोनकिले

मेष

आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

मेष

वृषभ

प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. मनोबल उत्तम राहील.

वृषभ

मिथुन

नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

मिथुन

कर्क

व्यवसायात वाढ होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

कर्क

सिंह

तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. काही कामे धाडसाने पार पाडाल.

सिंह

कन्या

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

कन्या

तुळ

महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

तुळ

वृश्‍चिक

मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

वृश्‍चिक

धनु

शासकीय कामे मार्गी लागतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

धनु

मकर

खर्चाचे प्रमाण वाढेल. वाहने जपून चालवावीत.

मकर

कुंभ

नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. मन आनंदी व आशावादी राहील.

कुंभ

मीन

काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मीन