Horoscope 23 July : 'या' राशीच्या व्यक्तींना मानसिक अस्वस्थता जाणवेल

Monika Lonkar –Kumbhar

मेष

महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

मेष

वृषभ

सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. शासकीय कामे मार्गी लागतील.

वृषभ

मिथुन

एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

मिथुन

कर्क

खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

कर्क

सिंह

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

सिंह

कन्या

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

कन्या

तूळ

संततीसौख्य लाभेल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.

तूळ

वृश्‍चिक

तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.

वृश्चिक

धनु

नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

धनु

मकर

आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. व्यवसायात वाढ होईल.

मकर

कुंभ

आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

कुंभ

मीन

काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मीन