Monika Lonkar –Kumbhar
वाहने जपून चालवावीत. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.
आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.
मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.
आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.
काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
काहींना कामानिमित्त प्रवास होतील. मनोबल उत्तम राहील
काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वादविवाद टाळावेत.
अनेकांचे सहकार्य लाभेल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.
मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.