Horoscope 26 July : 'या' राशीच्या व्यक्तींना हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल

Monika Lonkar –Kumbhar

मेष

काहींचा आध्यात्माकडे कल राहील. प्रवास शक्यतो टाळावेत.

मेष

वृषभ

महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

वृषभ

मिथुन

तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

मिथुन

कर्क

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्दीने कार्यरत रहाल.

कर्क

सिंह

खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

सिंह

कन्या

मन आनंदी व आशावादी राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

कन्या

तूळ

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

तूळ

वृश्‍चिक

संततीसौख्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

वृश्चिक

धनु

तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. आरोग्य उत्तम राहील.

धनु

मकर

काही कामे धाडसाने पार पाडाल. शासकीय क्षेत्रात सुसंधी लाभेल.

मकर

कुंभ

आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

कुंभ

मीन

हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. तुमच्या कार्यात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

मीन