पुजा बोनकिले
हितशत्रुंचा त्रास संभवतो. शासकीय कामे रखडण्याची शक्यता.
जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आर्थिक लाभ होतील.
तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. राजकीय क्षेत्रात सुसंधी लाभेल.
एखादी गुप्त वार्ता समजेल. गुरूकृपा लाभेल.
खर्चाचे प्रमाण वाढेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. मनोबल उत्तम राहील.
महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. कोणालाही जामीन राहू नका.
संततीचे प्रश्न मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.
काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
वादविवाद टाळावेत. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.
गुरूकृपा लाभेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.