Horoscope 12 November: 'या' राशीचे लोक वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल

पुजा बोनकिले

मेष:

कोणालाही जामीन राहू नका. प्रवास शक्यतो टाळावेत.

Sakal

वृषभ:

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

Sakal

मिथुन:

तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. नवीन परिचय होतील.

Sakal

कर्क:

गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

Sakal

सिंह:

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.

Sakal

कन्या:

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

कन्या | Sakal

तुळ:

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

तुळ | Sakal

वृश्‍चिक:

शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. संततिसौख्य लाभेल.

वृश्‍चिक | Sakal

धनु:

राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

Sakal

मकर:

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्दीने कार्यरत रहाल.

Sakal

कुंभ:

आर्थिक क्षेत्रात सुसंधी लाभेल. जुनी येणी वसूल होतील.

Sakal

मीन:

आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

Sakal