Horoscope 21 November: 'या' राशीच्या लोकांना अनेकांचे सहकार्य लाभेल

पुजा बोनकिले

मेष :

आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

मेष | sakal

वृषभ :

जिद्द व चिकाटी वाढेल. मन आनंदी व आशावादी राहील.

वृषभ | Sakal

मिथुन :

कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

मिथुन | Sakal

कर्क :

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

कर्क | Sakal

सिंह :

काहींचा आध्यात्माकडे कल राहील. प्रवास शक्यतो टाळावेत.

सिंह | Sakal

कन्या :

अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

कन्या | Sakal

तुळ :

सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

तुळ | Sakal

वृश्‍चिक :

गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

वृश्‍चिक | Sakal

धनु :

महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. वादविवाद टाळावेत.

धनु | Sakal

मकर :

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

मकर | Sakal

कुंभ :

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

कुंभ | Sakal

मीन :

आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मीन | Sakal