Horoscope 18 October: 'या' राशीच्या लोकांना काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील

पुजा बोनकिले

मेष :

दैनंदिन कामे मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

मेष

वृषभ :

कोेणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

वृषभ

मिथुन :

महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

मिथुन

कर्क :

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक व राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

कर्क

सिंह :

एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

सिंह

कन्या :

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कन्या

तुळ :

जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

तुळ

वृश्‍चिक :

हितशत्रुंचा त्रास संभवतो. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

वृश्‍चिक

धनु :

कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

धनु

मकर :

दैनंदिन कामे मार्गी लागतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

मकर

कुंभ :

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

कुंभ

मीन :

जुनी येणी वसूल होतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

मीन