Horoscope 27 July : 'या' राशीच्या व्यक्तींना कामाचा ताण अन् दगदग जाणवेल

Monika Lonkar –Kumbhar

मेष

महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मेष

वृषभ

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

वृषभ

मिथुन

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

मिथुन

कर्क

आर्थिक क्षेत्रात धाडस करायवास हरकत नाही. शासकीय कामे मार्गी लागतील.

कर्क

सिंह

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. आरोग्य उत्तम राहील.

सिंह

कन्या

जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. गुरूकृपा लाभेल.

कन्या

तूळ

वाहने जपून चालवावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

तूळ

वृश्‍चिक

बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

वृश्चिक

धनु

काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

धनु

मकर

काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

मकर

कुंभ

उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

कुंभ

मीन

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.