सकाळ डिजिटल टीम
ब्राची निवड नेहमीच आपल्या स्तनांच्या आकारानुसार करणं आवश्यक आहे. नाहीतर ड्रेस चांगला असूनही तुम्ही अनकंफर्टेबल राहतात.
काही महिली एकतर फार टाईट किंवा अगदी लूज ब्रा निवडतात.
ब्राची साइज आणि त्याची पट्टी जशी योग्य असणे आवश्यक आहे. तशी त्याची अंडरवायरपण योग्य असणं गरजेचं आहे. त्याकडे लक्ष द्यावं.
नेहमी चांगल्या ब्रँडच्याच ब्रा घ्या. त्याने स्तनांना योग्य आधार मिळतो.
जर तुमचे स्तन मोठे आहेत तर लेस असलेल्या ब्रा टाळा.
साईड बँड मोठ्या असलेल्या ब्रा ची निवड करा. त्यामुळे आधार मिळून स्तन लोंबकळत नाहीत.
टी शर्ट, कुर्ती अशा कपड्यांवर थीन पॅडेड ब्रा वापरावी.
योग्य ब्रा ची निवड तुमच्या लूक ला उठाव देते. आवश्यक वाटल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.