अंगावर कुठेही Perfume मारू नका; 'या' जागा लक्षात ठेवा!

सकाळ डिजिटल टीम

जर तुम्हाला वाटतय की, परफ्यूमचा सुगंध लवकर उडतोय, जास्तवेळ टिकवायचं असेल तर हे पॉईंटस लक्षात ठेवा.

Perfume | esakal

परफ्यूम केसांवर खूप वेळ टिकतं, पण त्याने केस ड्राय होतात. म्हणून खांद्यावर लावून मग केस विंचरा.

Perfume | esakal

कानाच्या मागचा भाग बराच ऑयली असतो. तिथं परफ्यूम टिकतो.

Perfume | esakal

गुडघ्यांच्या मागे परफ्यूम लावला तर तो जास्तवेळ टिकतो.

Perfume | esakal

बहुतांश वेळा कपडे ओटी पोट झाकून असतं. तिथं परफ्यूम लावलं तर सुगंध बराच काळ राहतो.

Perfume | esakal

मनगटावर आणि कोपरावर परफ्यूम लावावं म्हणजे सुगंध दिर्घकाळ टिकतो.

Perfume | esakal

स्प्रे केल्यावर घासू नका. त्यामुळे सुगंध खराब होण्याची शक्यता जास्त असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Perfume | esakal