धनश्री भावसार-बगाडे
समुद्रशास्त्रात व्यक्तीच्या शरीरावरील सर्व खुणांचे विश्लेषण करून त्यावरून स्वभावाचे अंदाज सांगण्यात आले आहेत.
अनामिकेच्या पहिल्या पेरापेक्षा लहान करंगळी असेल तर तुमचा स्वभाव इंट्रोवर्ट आहे. तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त करण्यास कठीण जाते.
लहानपणी असणारा तुमचा लाजाळू स्वभाव वयाबरोबर कमी कमी होऊ लागतो. मोठे पण तुम्ही योग्य पद्धतीने व्यक्त होण्यास शिकतात.
जर अनामिकेच्या वरच्या टिपेच्या रेषेपर्यंत तुमची करंगळी असेल तर तुम्ही संतुलीत व्यक्तमत्वाचे आहे. तुम्हाला राग आला तरी त्यावर नियंत्रण ठेवता येते. इतरांनाही कसे कंट्रोल करावे हे तुम्हाला समजते.
जर तुमची करंगळी सामान्यपेक्षा मोठी असेल तर तुमचे व्यक्तीमत्व एक्स्ट्रोवर्ट आणि इतरांना आकर्षित करून घेणारं आहे
तुमच्याकडे स्वतःच्या इच्छा मांडणे, पटवून देणे आणि पूर्ण करण्याचे गुण आहेत. तुमच्यात एका चांगल्या नेत्याची लक्षणं आहेत. इतरांचे सल्ले घेऊन योग्य तो निर्णय घेणे चांगल्या नेत्याचं लक्षण असते.
आपल्या अहंकाराने इतरांना दुखावणार नाहीत याची काळजी घ्यावी. इतरांच्या भावनांचा विचार, सन्मान करावा.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.