स्वतःवर विश्वास असेल तर...; काय म्हणतेय फिलॉसॉफिकल स्पृहा?

सकाळ ऑनलाईन

सोशल मीडियावर ती कायम अॅक्टिव्ह असते.

spruha Joshi

नुकतेच तिनं काही फोटो शेअर केले आहेत, यात ती कमालीची कॉन्फिडन्ट वाटतेय.

spruha Joshi

तिनं या फोटोंना कॅप्शनही तसंच दिलंय, ती म्हणते Believe. Do. Repeat.

spruha Joshi

स्पृहा ही मुळात एक सोज्वळ आणि शांत अभिनेत्री आहे.

spruha Joshi

त्यामुळं तिनं नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी नाराजीही व्यक्त केलीए.

spruha Joshi

तर अनेकांनी तिच्या सौंदर्याचं कौतुकही केलंए.

spruha Joshi

स्पृहानं आपला खास चाहता वर्ग निर्माण केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

spruha Joshi