Photo : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेची नेत्रदीपक Opening Ceremony!

Swadesh Ghanekar

जगाचे वेधले लक्ष

संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात पार पडला..

2024 Olympics Opening Ceremony | sakal

नदी तीरावर सोहळा

ऑलिम्पिक स्पर्धा इतिहासात प्रथमच उद्घाटन सोहळा स्टेडियममध्ये पार न पडता नदीच्या तीरावर झाला...

2024 Olympics Opening Ceremony | sakal

सीन नदीवर भव्य सोहळा

खुल्या आसमंतात सीन नदीच्या तीरावर हा भव्यदिव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता.

2024 Olympics Opening Ceremony | sakal

भारताचे ११७ खेळाडू

या सोहळ्यात १४० कोटी भारतीयांच्या नजरा शोधत होत्या त्या आपल्या ११७ खेळाडूंना.

2024 Olympics Opening Ceremony | sakal

भारताचे ध्वजवाहक

पी व्ही सिंधू आणि शरथ कमल हे अनुभवी यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे ध्वजवाहक होते

2024 Olympics Opening Ceremony | sakal

फ्रेंच कलाकार

मालियन-फ्रेंच कलाकार अया नाकामुरा हिने तिचे ब्लॉकबस्टर सिंगल: हायप सादर केले आहे.

2024 Olympics Opening Ceremony | sakal

खलनायकाचे पात्र

एक खलनायकासारखा दिसणार पात्र त्याच्या हातात टॉर्च घेऊन पॅरिसमधून फिरताना दाखवण्यात आला.

2024 Olympics Opening Ceremony | sakal

लेडी गागा

लेडी गागाने कॅब्रे ट्रिब्यूटसह नेत्रदीपक कलाकारी सादर केली.

2024 Olympics Opening Ceremony | sakal

१९ वर्षीय इशा सिंग भारताची 'Golden Girl'!

Shooter Isha Singh Paris Olympic 2024 | sakal
येथे क्लिक करा...