Pimples Causes : झोपण्याच्या या सवयींमुळे चेहऱ्यावर येतात पिंपल्स

नमिता धुरी

उशीचं कव्हर

उशीचं कव्हर न बदलता झोपल्याने चेहऱ्यावर पिंपल्स येतात.

Pimples Causes

मेकअप

मेकअप न काढता झोपल्यास मेकअपचे कण त्वचेच्या छिंद्रांमध्ये जातात व त्यामुळे मुरुमे येतात.

Pimples Causes

तेल

रात्रभर केसांना तेल लावून झोपल्याने मुरुमे येतात.

Pimples Causes

स्वच्छता

प्रदूषित हवेतून आल्यानंतर चेहरा स्वच्छ न धुता झोपल्यास मुरुमे येतात.

Pimples Causes

टॉवेल

न धुतलेले टॉवेल वापरल्यामुळेही असे होते.

झोप

पुरेशी झोप न घेतल्याने डार्क सर्कल येतात.

Pimples Causes

स्काल्प

झोपण्यापूर्वी स्काल्प न धुतल्यास मुरुमे येतात.

Pimples Causes

क्रीम

झोपण्यापूर्वी मॉइश्चरायजर न लावल्यासही असे होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pimples Causes