सकाळ डिजिटल टीम
मुंबई हे भारतातील सर्वात श्रीमंत शहर असून देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईतील ही ७ ठिकाणे पुढील ५० वर्षांनी कशी दिसतील हे पाहूयात.
मरीन ड्राईव्ह हे मुंबईमधील पर्यटन स्थळ व सर्वात सुंदर ठिकाण आहे.
राजीव गांधी नॅशनल पार्क हे मुंबईमधील सर्वात मोठे पार्क आहे.
दादर हे मुंबईमधील महत्वाचे जंक्शन असून इथे महत्वाची बाजारपेठ देखील आहे.
अंधेरी हे वर्दळीचे ठिकाण असून नेहमीच गर्दीने गजबजलेले असते.
लालबाग-परळ हे मु्ंबईची सांस्कृतिक ठिकाण म्हणून ओळखले जाते.
बीकेसी (वांद्रे) हे रोजगाराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे मुंबईतील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन आहे.