बागेत लावा ही फुलं आणि वाढवा तुमच्या बागेचे सौंदर्य

Anuradha Vipat

कॉसमॉस

कॉसमॉस ही थोडी संवेदनशील वनस्पती आहे. जी अगदी झेंडूच्या फुलासारखे दिसते

 सूर्यफुल

सूर्यफुलाची रोपे सहज लावली जातात आणि ती वेगाने वाढू देखील लागतात

सदाफुली

या ऋतूत लाल, गुलाबी, पांढरा अशा अनेक रंगांमध्ये सदाफुली वनस्पतीची लागवड करा.

झेंडू

भारतात सर्वात जास्त वापरले जाणारे फूल, झेंडू आपल्या हृदयाच्या जवळ आहे. आपल्या फुलांच्या बागेत त्याला निश्चित स्थान मिळाले पाहिजे.

गुलाब

कोणतीही बाग सुंदर गुलाबांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही

चमेली

चमेली फारच कमी सुगंध देते. मात्र अंधार पडताच त्याचा सुगंध पसरू लागतो.

काळ्या उडीद डाळीचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

येथे क्लिक करा